मी तळोजा midc मध्ये काम करतो यीते हावेत कदी कदी chemical सोडतात की येवढा बेकार असतो की डोळ्यातून पाणी येतो त्याचा सोडाचा time असतो पाऊस आला की, रात्रि चा वेळी, थडीचा महिन्यात तर दरोराज रात्रि
याचा काय तरी उपाय करा.
मी जेते काम करते त्या कंपनीचा तर नाही आहे.
मला बाजूचा कंपनी चा वाटते
माझा कंपनीचा नाव apcotex limited taloja midc
pin code 410208